World Food Day: अन्नसुरक्षा आणि पोषणासाठी नवनिर्मितीची गरज
Food Security and Nutrition: दरवर्षी १६ ऑक्टोबर हा ‘जागतिक अन्न दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची यंदाची अधिकृत संकल्पना ‘आज नवनिर्मिती करूया, उद्याचे पोषण करूया’ अशी आहे.
Why innovation is important for food security and nutritionAgrowon