Food Processing Industry Opportunity: प्रक्रिया उद्योगामध्ये चांगल्या संधी
Interview with Amol Patil, Director of Projexel Industrial Solutions Pvt. Ltd.
: कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. यावर प्रोजेक्सेल इंडस्ट्रियल सोल्यूशन्स प्रा.लि चे संचालक अमोल पाटील यांच्याशी केलेली बातचीत.