Food Adulteration Law: अन्न-औषध भेसळ कायदा बंधनकारकच: आयुक्त तुकाराम मुंडे
Tukaram Munde Statement: सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र हे आमचे ध्येय असून, अन्न-औषध भेसळ प्रतिबंध कायदा सर्वांना बंधनकारक आहे. तो सर्वांना पाळावाच लागेल. त्याचे उल्लंघन करणाऱ्या चुकीच्या कामांना संरक्षण नाही. कारवाई होणारच.