Fodder Seed Subsidy: जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकारची मोफत बियाणे योजना; शेतकऱ्यांना ४ हजार, तर शेतकरी गटांना मिळणार २० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान
Agriculture Scheme: या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्याला एक हेक्टर क्षेत्रासाठी ४ हजार रुपयांपर्यंतचे चारा बियाणे १०० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. तसेच, शेतकरी समूहांना पाच हेक्टर क्षेत्रासाठी २० हजार रुपयांपर्यंतचे चारा बियाणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Free fodder seed scheme for farmers in MaharashtraAgrowon