Yavatmal Fodder Cultivation : पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार; यवतमाळ जिल्ह्यात ११०० हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीची विशेष मोहीम!
Agriculture News : यवतमाळ संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ हजार ९८.९ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन केले आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (जीरामजी) योजनेअंतर्गत २ हजार ५४० कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून, चारा लागवड करणाऱ्या मजुरांना मस्टरनुसार मजुरी दिली जाणार आहे.
Latest agriculture and animal husbandry news from YavatmalAgrowon