Reproductive Biotechnology: फ्लो साइटोमेट्री हे लेसर-आधारित प्रगत तंत्रज्ञान असून, फ्लुरोसंट रंगांचा वापर करून स्वतंत्र शुक्राणू पेशींचे जलद विश्लेषण करते. या तंत्राद्वारे काही मिनिटांत १०,००० ते ५०,००० शुक्राणूंचे विश्लेषण करून वीर्याच्या गुणवत्तेबाबत वस्तुनिष्ठ, अचूक आणि पुनरुत्पादनीय माहिती मिळते.
Flow cytometry in artificial insemination for semen quality assessment
Agrowon