Flower Farming: जागतिकीकरणामुळे फुलशेतीला चांगली संधी
Floriculture Industry Growth: झपाट्याने होणारे जागतिकीकरण आणि ‘डिजिटायझेशन’मुळे अनेक जागतिक संस्कृती, सोहळ्यांचे आदानप्रदान होत आहे. यामुळे फुलशेतीला चांगले दिवस आले आहेत. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतून विविध फुलांना मागणी वाढू लागल्याने, शेतकऱ्यांना विविध फुलांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
Digitalization in floriculture sector IndiaAgrowon