Farmer Issue: राज्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेले असताना त्यांना तातडीने मदत करण्याऐवजी राज्य सरकार कागदी घोडे नाचवत आहे. शेतीपिकांच्या पंचनाम्याच्या अर्जासोबत ‘जीपीएस एनेबल्ड’ फोटोची छायांकित प्रत जोडण्याचा फतवा सरकारने काढला आहे.