Crop Compensation Scam : अडीच हजार खातेदारांची माहिती पोलिसांच्या हाती
Jalna Compensation Scam : जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या काळात २८ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर २४ कोटी ९० लाखांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा केल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.