Dharashiv Flood: संकटाच्या काळात सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे; मदतीत कुठेही कमी पडणार नाही: अजित पवार
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता.२२) सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी फोनवरून चर्चा करून तात्काळ बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले.