Crop Damage Compensation : सरकारने पुसली अतिवृष्टिग्रस्तांच्या तोंडाला पाने
Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यात ऑगस्टमधील १४ ते १८ तसेच याच महिन्यातील २८ आणि २९ तारखेला अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नद्यांना पूर येऊन गावेच्या गावे पाण्यात बुडाली.