Flood Damage Compensation: मृत पशुधनासाठी ४० हजार, अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीपोटी वाढीव मदत जाहीर
Maharashtra Government: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी वाढीव मदत जाहीर केली आहे. मृत पशुधनासाठी ४० हजारांची भरपाई मिळणार आहे.
Maharashtra Government Announced Flood Damage Compensation. (Agrowon)