Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता.१६) पुण्यातील विधानभवनात कृषी विभागाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या मदतीचे पैसे दिवाळीपूर्वीच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.
Agriculture Department meeting at Vidhan BhavanAgrowon