Agristack Registration: पाच लाख खातेदारांची ॲग्री स्टॅकवर नोंदणी

Digital Farming Initiative: सांगली जिल्ह्यातील ६ लाख ८६ हजार १२२ खातेदारांपैकी ५ लाख ३ हजार ४६० खातेदारांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळाला आहे.
AgriStack registration status in Sangli district
AgriStack registration status in Sangli districtAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com