Maharashtra Municipal Election: मतचोरीनंतर आता थेट उमेदवार पळवापळवी: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Statement: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये होणाऱ्या बिनविरोध निवडी बेकायदा आहेत. आधी मत चोरी केली आता थेट उमेदवार पळवले जात आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर रविवारी (ता. ४) केला.