Hormuz Strait Fertilizer Trade: होर्मूझमधून युरियाची पहिली खेप रवाना
Urea Fertilizers Supply: पश्चिम आशियातील संघर्षामुळे विस्कळीत झालेल्या खतपुरवठा साखळीला दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या युरियाच्या खेपांपैकी पहिली खेप भारताच्या दिशेने रवाना झाली असून, ती पुढील सात ते नऊ दिवसांत देशाच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
First Urea Shipment Departs Through Hormuz RouteAgrowon