Kharif Season: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
Authorities Directed to Ensure Adequate Supply of Seeds and FertilizersAgrowon