Agri Reforms: खत विक्री प्रणाली ‘अॅग्रीस्टॅक’ला जोडणार
Fertilizer Sale Method: शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप करणारी संगणकीय प्रणाली ‘अॅग्रीस्टॅक’शी जोडण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.यामुळे अनावश्यक खतविक्रीला चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.