El Nino Impact: ‘एल निनो’मुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना पुन्हा रासायनिक खतांच्या बाजारात दरवाढीचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून निश्चित होणाऱ्या खतांच्या कमाल किरकोळ किमतींना (एमआरपी) शेतकऱ्यांच्या हितासाठी लगाम घाला.
Fertilizer price hike affects farmers in IndiaAgrowon