Kharif Season: खरीप हंगामात युरिया आणि डीएपीचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. २० एप्रिलपासून शेतकऱ्यांना ई पॉस मशीनवर नोंदणी केल्यानंतरच खते घेता येणार आहेत.
Agriculture Department Introduces Measures to Stop Fertilizer LinkingAgrowon