Urea and DAP stock : खरिपासाठी खतांचा पुरेसा साठा; उत्पादनही वाढले, केंद्र सरकारचा दावा
Kharif Fertiliser : २ जुलैपर्यंत १६३.३५ लाख टन, म्हणजेच सुमारे ४३ टक्के खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीतही देशांतर्गत उत्पादन वाढत असल्याने खतांचा पुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.