US India Trade Deal: अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांवर परिणामाची भीती
Sharad Pawar Statement: अमेरिकेतील कृषिमाल भारतात आला तर आगामी काळात भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केले.