Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा मंडणगडमध्ये दणका

Crop Damage : उन्हाच्या लाही लाहीने नागरिक त्रस्त असताना सोमवारी (ता. १५) विजांसह जोरदार पाऊस बरसला.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Ratnagiri News : उन्हाच्या लाही लाहीने नागरिक त्रस्त असताना सोमवारी (ता. १५) विजांसह जोरदार पाऊस बरसला.

त्यामुळे अल्प फळधारणा झालेल्या आंबा, काजू पिकाला धोका निर्माण झाला असून, तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Unseasonal Rain
Crop Damage : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ३२१ हेक्टर क्षेत्र बाधित

ऐन हंगामात झालेला अवकाळी पाऊस, पिकास झालेली थ्रीप्स रोगाची लागण व हमीभावाअभावी तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Unseasonal Rain
Crop Damage : यावल तालुक्यात शेकडो हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

हापूस आंब्यावर तालुक्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर चालते. याकरिता वर्षभर मेहनत करणारे शेतकरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.

त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाने रस्ते भिजून गेले व घरांच्या पागोळ्या वाहून गेल्या. मात्र हापूस आंब्याचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com