Agriculture Scheme: शेतकऱ्यांना रोपवाटीकेसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार
Agriculture Nursery Subsidy: राज्य सरकारने भाजीपाला आणि फळझाडांचे उत्पादन वाढवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे.