Farmers ProtestAgrowon
ॲग्रो विशेष
Farmers Protest: ...अन्यथा आंदोलनाची पुनरावृत्ती होईल
Electricity Bill 2025: केंद्र सरकारचे प्रस्तावित ‘वीज (सुधारणा) विधेयक २०२५’ येत्या संसदीय अधिवेशनात सादर होण्याची शक्यता असून त्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

