Climate Change Awareness: बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी परिस्थितीनुरूप पीक निवड, पाणी व्यवस्थापन आणि जोखीम कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले.