Cotton Cultivation Technology: पांगरी येथे सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण
Training Programme: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पांगरी (ता. सिल्लोड) येथील प्रगतिशील शेतकरी विष्णू हरी पंडीत यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.