E-Pik Pahani: शेतकऱ्यांना थेट बांधावर ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक
Crop Inspection: सिंदखेडराजा तालुक्यात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन व कपाशी पिकांची नोंदणी थेट शेतात करून डिजिटल शेतीकडे पाऊल टाकण्यात आले आहे.