Ativrushti Madat : शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Crop Damage : "राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभं आहे. १०० टक्के मदत देता येत नाही. परंतु राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.