SKM Farmer Protest : संयुक्त किसान मोर्चाचे २६ नोव्हेंबरला देशव्यापी निदर्शने; राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार
Farmers Demands : तीन कृषी कायद्यांविरोधात वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर हे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे तिन्ही कायदे रद्द करण्यात आले होते. परंतु दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात आली नाहीत, असा आरोपही संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.