Crop Insurance : पिक विमा योजनेतील बदलांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांचा दावा
Pik Vima : कृषिमंत्री चौहान म्हणाले, "पंतप्रधान पिक विमा योजनेत आता पिकांच्या नुकसानीच्या दोन महत्त्वपूर्ण श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. ज्याची शेतकरी बऱ्याच काळापासून मागणी करत होते. सरकारने शेतकऱ्यांची सुरक्षा आणि समृद्धी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे." असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान. (file photo)