Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक
Farmers Struggle: कृषी धोरणांबाबत अशीच उदासीनता कायम राहिल्यास येत्या काळात कृषी निगडित व्यवसाय वर्णव्यवस्थेत आपोआप तळाला जाईल. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्यामागेही शेतीचं बिघडलेलं अर्थकारण हेच मुख्य कारण आहे. शेती करायची म्हणून स्वाभिमानाने चिखलात उतरलेली नव्या दमाची पोरंही निराश होणं किती वाईट आहे.