E-Peek Pahani : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ
Crop Registration : शेतातील ई- पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकरी मोबाइलद्वारे प्रयत्न करत आहेत. मात्र इंटरनेटच्या रेंजचा अभाव, अशिक्षितपणा, तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी रखडली आहे.