Jalna Agriculture News: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा जालनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १५१ शेतकऱ्यांनी सफेद मुसळी पिकाची ३०७ गुंठ्यांवर लागवड करून नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Safed Musli Farming Gains Popularity Among Jalna FarmersAgrowon