MahaVistarAI AppAgrowon
ॲग्रो विशेष
Mahavistar AI App: महाविस्तार एआय ॲपचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
Agriculture Technology: शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’ असलेले ‘महाविस्तार एआय ॲप’ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा.

