Crop Processing Industry: पारंपरिक शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा: पाटील
Guardian Minister Chandrakant Patil: शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा. उत्पादित केलेल्या शेतीमालाचे ब्रॅण्डिंग करून विक्रीसाठी पुढाकार घ्यावा. यासाठी लागणारी मदत शासनातर्फे करू.