Farmer Demands: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील कथित गैरव्यवहारातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमधील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २०) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानासमोर रास्ता रोको आंदोलन केले.
Farmers Hold Road Block Outside Minister's ResidenceAgrowon