Agriculture Expo 2025: ज्ञान-तंत्रज्ञानाची शिदोरी घेऊन शेतकरी परतले
Agriculture Innovation: ‘अॅग्रोवन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (ता. १) येथे उत्साहात समारोप झाला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी विद्यार्थी, उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी भेट दिली.