Farmers Protest: रविकांत तुपकरांच्या 'दुष्काळ संघर्ष यात्रे'चा उद्या मलकापुरातून शंखनाद, ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा
Ravikant Tupkar: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला १४ नोव्हेंबरला मलकापुरातून सुरुवात होणार असून, ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा निघणार आहे.