Land Acquisition Issue: एमआयडीसी विस्ताराविरोधात शेतकऱ्यांचे महामार्गावर आंदोलन; जमीन संपादन थांबवण्याची मागणी
Farmer Protest: अधिकारी मोजणीसाठी पोहोचताच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन करत जमीन संपादन थांबवण्याची मागणी केली.