Farmers Protest : शेकडो शेतकऱ्यांचा न्याय हक्क मोर्चा
Maharashtra Farmers : टोकावडे पावसाअभावी खरीप हंगामातील भात, वरई, उडीद यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आणि मुरबाड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ३) मुरबाड तहसील कार्यालयावर शेतकरी न्याय हक्क मोर्चा काढण्यात आला.
Hundreds of farmers join Nyay Hakka Morcha in Maharashtraagrowon