Farmers Protest: कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Loan Waiver Demand: हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव (ता. सेनगाव) येथे मंगळवारी (ता. १६) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
Farmers Protest
Farmers Burn Effigy of Maharashtra CM Over Loan Waiver DemandsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com