India-EU Trade : भारत-युरोपियन महासंघातील मुक्त व्यापार करार म्हणजे 'आर्थिक वसाहतीकरण'; संयुक्त किसान मोर्चाची कडाडून टीका
EU Trade : दोन्ही राष्ट्रातील करारामुळे भारतीय बाजारपेठेवर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा पद्धतशीर ताबा निर्माण होईल. तसेच देशातील शेती, उद्योग आणि रोजगाराच्या संधी उद्ध्वस्त होतील, अशी भीतीही एसकेएमने निवेदनात व्यक्त केली आहे.