Farmers Protest: दुष्काळग्रस्तांना नुकसान भरपाई, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख देण्याची मागणी, अकोलेत महामुक्काम सत्याग्रह सुरू
Akole Protest: दुष्काळग्रस्त शेतकरी आणि श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी अकोले येथे किसान सभेसह विविध संघटनांनी राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू केला आहे.