Sugarcane Bill : समर्थ कारखान्याने बिलातून खाजगी संस्थांसाठी शेतकऱ्यांचे पैसे कपात केले; आमदार हिकमत उढाण यांची लक्षवेधी, सहकारमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर
MLA Hikmat Udhan : मत्स्योदरी शिक्षण संस्था आणि खोलेश्वर ट्रस्ट या खाजगी संस्था विकसित करण्यासाठी माजी आमदार राजेश टोपे यांच्या समर्थ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून पैसे कापले. पैसे कापताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही, यावरून आमदार उढाण यांनी लक्षवेधी विधानसभेत दाखल केली.