Farmer Loans : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालातून शेतकऱ्यांवर ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांचे कर्ज थकले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.