Farmer Protest: शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना; शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन जाहीर
Agricultural Issues: महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी ‘संघर्ष समिती’ स्थापन केली आहे. या समितीअंतर्गत २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले जाणार आहे.