Farmer Financial Crisis: शेतीमालाला भाव नसल्याने सोने तारण ठेवण्याची वेळ
Farmers facing debt because of crop losses: खरीप हंगामासाठी पैसा नसल्याने नाइलाजास्तव घरातील सोन्याचे किडूकमिडूक दागिने स्थानिक बँका व पतसंस्थांकडे तारण ठेवून वा मोडून पैसा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे.
Farmers Forced to Mortgage Gold Due to Low Crop PricesAgrowon