Shivraj Singh Chouhan: सर्व मुक्त व्यापार करारांमध्ये शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पुनरुच्चार
Farmers Interests Protected: भारत आणि इतर देशांदरम्यान झालेल्या सर्व मुक्त व्यापार करारांत शेतकरी आणि देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे, असा पुनरुच्चार केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला.
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan.(Agrowon)