Uddhav Thackeray: राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा
Farmer Issue: इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आली. त्यानंतर सगळ्यात मोठे पॅकेज दिल्याचा दावा दगाबाज सरकारने केला. प्रत्यक्षात अद्याप मदत न देत भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची सरकारने थट्टा चालविली आहे.